काहुर कसचं माजलं होतं मनात
रुंजी घालत होत्या भुतकाळातल्या आठवणी...
भविष्याची चाहुल लागली त्याच एक क्षणी...
सर्व काही विसरून मग जोमानं मन कामास लागलं,
भविष्यातली स्वप्नं वर्तमानात उतरवू लागलं ...
अचानक आलं मनात, काहीतरी आगळीक झाली ...
कुणी सांगावं , कुणीतरी मघाशी...
भुताकळावरच फुंकर घातली ...


ekdam zakkas kharach mast ahe ...
ReplyDeletebhari
पुन्हा एके दिवशी अशीच उदास बसशील,
ReplyDeleteभुतकाळातल्या आठवणी पुन्हा कवटाळशील,
पेन आणि कागद तर असेलच जवळ,
मनातील अबोध हुरहुर आणि काहूर
आता शब्दरुपात नाही चित्ररुपात उमटवशील,
आणि त्या कगदावर उमटेल एक सुंदर स्वप्नंचीत्र
तुझ्याच स्वप्नांची सप्तरंगी दुनिया !!!
ooooooh
ReplyDeletethanks!!!