Tuesday, June 1, 2010

वसंत ऋतू

कोकिले चा पंचम, लगे मधुर कांचन,
आली वसंताची चाहुल,
सुमधुर बसुरीची धुन, हरपवितासे भान
दिसे नवखिच हिरावल, करी वायु हळूच कुंजन
दिसे नयनी बालकांची माला,
भासे जणू स्वर-सप्ताकांची हाला

1 comment:

  1. फारच छान !! वाचून आनंद झाला.

    ReplyDelete